TO DO -
सरकार ने आश्या काही स्पर्धा भारावल्या पाहिजेत कि ज्या मध्ये लोक अनेक सामाजिक समस्यांचे समाधान कसे करता येयील याची उत्तरे देतील . जे चांगले उपाय घेऊन येयील आणि ज्याचे pesentation उत्तम असेल त्याला चांगले बक्षीस देऊन सन्मानित केले पहिजे. त्याच्या ideas चे patents file केली पाहिजेत.
लोकांकडे खुप ideas आहेत, त्या एकत्रित करून सरकार त्याची खूप चांगली सांगड घालू शकेल आणि त्यावर उपाययोजना राबउ शकेल.
हे काम जर काही NGO किंवा खाजगी संवास्थाना दिला तर खुप चांगल्याप्रकारे होऊ शकता .
साधारणता विषय असे असु शकतील -
१. सौर उर्जेचा वापर
२. प्रदूषण (pollution) आणि रहदारी (trafic) सुरळीत करण्याचे उपाय.
३. कचऱ्याचे वर्गीकरण आणि वापर (Waste management )
४. Town planning.
आणखी बरेच विषय असु शकतात पण सुरुवात या पासून होऊ शक्ते.